देवनागरी लिपीतील मजकूराचे, मराठीच्या जुन्या
मोडी लिपीत रूपांतर करून तो इतर ठिकाणी वापरता यावा यासाठी हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे.
कसं वापरावं ?
👉 देवनागरीलिपीतील मजकूर लिहिण्याची चौकट.
👉 रूपांतरीत मजकूर वापरण्याचे पर्याय.